विजयदुर्ग
Posted on Monday, August 01, 2011 by maaybhumi desk
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटणे खाडी परिसरात शिवाजी महाराजांनी बांधलेला विजयदुर्ग हा भक्कम जलदुर्ग आहे मराठेशाहीच्या समृद्ध व बळकट आरमारी ताकदीचे प्रतिक म्हणून दिमा़खात उभा आहे. येथून जवळच देवगडचा किल्ला, वाडा येथील विमलेश्वर मंदीर आणि सैतवडेचा धबधबा ही देखिल पाहता येण्यासारखी ठिकाणे आहेत.
