भारत कोपनहेगन करारावर स्वाक्षरी करणार
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
ब्राजील आणि दक्षिण अफ्रीकेनंतर आता चीन आणि भारत कोपेनहेगन करारावर स्वाक्षरी करणे जवळपास निश्चित झाले असून चारही देशांचे पर्यावरण मंत्री या संदर्भात धोरण निश्चितीसाठी लवकरच एक बैठक घेणार असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "भारत कोपनहेगन करारावर स्वाक्षरी करणार"
Post a Comment