राज्यसभेचा राजीनामा देणार नाहीः अमर

Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk

 
नवी दिल्ली
amar singh समाजवादी पक्षात आपले कमी होत चाललेल्‍या वर्चस्‍वामुळे प्रकृती अस्‍वाथ्‍याचे कारण पुढे करत पक्षातील सर्व जबाबदा-यांचा राजीनामा देणा-या अमर सिह यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा देण्यास मात्र नकार दिला आहे. सिंह यांनी समाजवादी पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने त्यांचा राज्यसभेचा राजीनामा मागितला आहे.

समाजवादी पक्षाचे नवीन सरचिटणीस मोहन सिंह यांनी अमर सिंहाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आपण आरोग्य कारणांसाठी पक्षातील काही पदांचा त्याग केला आहे, पक्ष सोडलेला नाही असे त्यांना अमर सिंह यांनी उत्तर दिले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राज्यसभेचा राजीनामा देणार नाहीः अमर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner