भारत-चीनमध्ये विमानास सर्वाधिक उशीर
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
वॉशिंग्टन
जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारत आणि चीनच्या विमानतळांवर उड्डाणासाठी सर्वांत जास्त उशीर होत असल्याचा निष्कर्ष फोर्ब्सने केलेल्या नव्या संशोधनातून समोर आला आहे. यात दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्स मॅगजीनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्तंम्बुलचे अतातुर्क विमानतळ आणि दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वांत खराब विमानतळांच्या यादीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "भारत-चीनमध्ये विमानास सर्वाधिक उशीर"
Post a Comment