अमेरिकन व आशियायी बाजारात घसरण

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

न्‍यूयॉर्क
अर्थव्यवस्थेशी संबंधित नवीन चिंता समोर आल्‍यानंतर अमेरिकन बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली असून त्याचा परिणाम आशियायी बाजारांवरही दिसत आहे. डॉव जोंस इंडस्ट्रियलमध्‍ये 115 अंशांची, नेस्डॅक कंपोजिटमध्‍ये 2 टक्क्यांची घसरण आली आहे. तर एसएंडपी 500 मध्‍येही 1.2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.
टेक्नॉलॉजीशी संबंधित शेअर्समध्‍ये सर्वात जास्‍त विक्री दिसून आली. डॉव जोंसचे 30 पैकी 23 शेअर्स घसरणीवर बंद झाले आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "अमेरिकन व आशियायी बाजारात घसरण"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner