जीएमआर इन्फ्राच्‍या नफ्यात घसरण

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

मुंबई
जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरच्‍या नफ्यात तिस-या तिमाहीत मोठी घसरण झाली असून कंपनीचा नफा 61 कोटी रुपयांवरून 9 कोटीवर आला आहे.या दरम्यान कंपनीच्‍या मिळकतीत मात्र वाढ झाली असून ती 967 कोटींवरून 1098 कोटी झाली आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्‍ये गुरुवारी जीएमआर इंफ्रास्ट्रक्चर 1.65 रुपये म्हणजेच 2.78% च्‍या वाढीसह 61.10 वर बंद झाला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "जीएमआर इन्फ्राच्‍या नफ्यात घसरण"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner