'तालिबानवर कारवाईचा निर्णय पाकनेच घ्‍यावा'

Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद

पाकिस्तानी नेतृत्वाला अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्‍या भागात तालिबान विरोधात कारवाई संबंधी स्‍वतः निर्णय घेण्‍याची गरज असल्‍याचे मत अमेरिकेचे संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी शुक्रवारी व्‍यक्त केले आहे.
भारता सोबत दक्षिण आशिया सुरक्षा स्थितीवर चर्चा केल्‍यानंतर गेट्स इस्लामाबादच्‍या दौ-यावर गेले होते. त्‍यांनी गेल्‍या काही महिन्‍यात तालिबान विरोधात पाकिस्तानी सैन्‍य कारवाईची स्‍तुती केली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'तालिबानवर कारवाईचा निर्णय पाकनेच घ्‍यावा'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner