गुगल प्रकरणी चीनकडून उत्तर हवेः ओबामा
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
गुगलच्या सायबर क्षेत्रावरील हल्ल्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 'चिंतित' असून चीनने या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली असल्याचे व्हाईट हाऊसच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे.
दरम्यान अमेरिकन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनीही गुगलसह इतर अमेरिकन कंपन्यांच्या माहितीची चोरी करण्याच्या झालेल्या प्रयत्नाचे चीनने पारदर्शक पणे तपास करावा असे आवाहन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "गुगल प्रकरणी चीनकडून उत्तर हवेः ओबामा"
Post a Comment