गेल्या महिन्यात अर्थव्यवस्थेत दिलासा
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
अर्थव्यवस्थेच्या प्रमुख सहा भागात डिसेंबर दरम्यान सहा टक्के वृद्धीची नोंद करण्यात आली असून यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ही वाढ 5.3 टक्के होती.
शुक्रवारी यासंदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालु आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर दरम्यान यात 4.8 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून या संदर्भा प्रसारित आकडेवारीनुसार डिसेंबर 2008 मध्ये प्रमुख सहा भागात 0.7 टक्के तेजीची नोंद करण्यात आली होती. तर तर एप्रिल-डिसेंबर 2008 दरम्यान 3.2 टक्के होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "गेल्या महिन्यात अर्थव्यवस्थेत दिलासा"
Post a Comment