रॉकेट बुस्टरचे यशस्वी परीक्षण
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
बंगळुरू
भारताने जीओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हिकलचे (जीएसएलव्ही-एमके 3) यशस्वी परीक्षण केले असून या माध्यमांतून उपग्रहांच्या लॉन्चिंगसाठी मदत होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार जीएसएलव्ही-मार्क 3 चार टन श्रेणीतील संचार उपग्रहांच्या लॉन्चिंगच्या पुढच्या टप्प्यात पोचला आहे.
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील इस्त्रोच्या 'सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे परिक्षण केले गेले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "रॉकेट बुस्टरचे यशस्वी परीक्षण"
Post a Comment