थरूर यांची पुन्‍हा 'टरटर'

Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

ट्विटरवरील आपल्‍या लिखाणाने सतत वादात अडकरणारे परराष्‍ट्र राज्य मंत्री शशी थरूर पुन्‍हा एकदा वादात अडकले असून आता आयपीएलमध्‍ये पाकिस्तान खेळाडूंना न घेतल्‍याबाबत त्यांनी दुःख व्‍यक्त केले आहे.

थरूर यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्‍ये सहभागी न झाल्‍याने आपण दुःखी आहोत. ट्विटरवर थरूर यांच्‍या या वक्तव्‍याने पुन्‍हा वाद निर्माण झाला असून भाजपा प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी थरूर यांच्‍यासह कॉंग्रेसवरही याबाबत टीका केली असून थरूर जेव्‍हाही काही लिहीतात ते नेहमीच देशाचा अपमान करीत असल्‍याचा आरोप केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "थरूर यांची पुन्‍हा 'टरटर'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner