दलाई लामांना ओबामांनी भेटूच नयेः चीन
Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk
बीजिंग
अमेरिकने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे दलाई लामा यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या संदर्भात चीननेपुन्हा कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली असून ही भेट रद्द करण्याची मागणी केली आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मा झाओक्सू यांनी या संदर्भात म्हटले आहे, की चीन औपचारिक रित्या दलाई लामायांचा अमेरिकन दौरा आणि अमेरिकन नेत्यांच्या भेटीचा विरोध करणार आहे. अमेरिकेने तिबेटशी संबंधित मुद्यांचीसंवेदनशीलता समजून तिबेट चीनचा भाग असल्यास मान्यता द्यावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "दलाई लामांना ओबामांनी भेटूच नयेः चीन"
Post a Comment