भारत कमकुवत देशः पाक
Posted on Monday, February 08, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा दावा करणा-या भारताने अखेर पाकिस्तानी ताकदीसमोर गुडघे टेकले असून चर्चेची तयारी दाखविली आहे. हे केवळ शक्तीशाली पाकिस्तानमुळे शक्य झाल्याची वल्गना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केले आहे.कुरैशी यांनी म्हटले आहे, की मुंबई हल्ला असो किंवा काश्मीरचा मुद्दा सर्व मुद्यांवर पाकिस्तान आपल्या धोरणांवर कायम राहिल्यानेच आपला विजय झाला आहे. आपल्या शक्तीसमोर पराभव मान्य करत भारत सरकारला अखेर पाकिस्तानशी चर्चेस राजी व्हावे लागले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "भारत कमकुवत देशः पाक"
Post a Comment