लग्नापूर्वी सेक्स गुन्हा नाहीः न्यायालय
Posted on Wednesday, March 24, 2010 by maaybhumi desk
लग्नाआधी सेक्स (live in relationship) करणे गुन्हा नसून, लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. महिला व पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहत असतील तर हा गुन्हा ठरूच शकत नसल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

विवाहपूर्व लौंगिक संबंध गुन्हा असल्या संदर्भात कोणताही कायदा नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री (Tollywood) खुशबूने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
लेबले:
bollywood,
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news

Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "लग्नापूर्वी सेक्स गुन्हा नाहीः न्यायालय"
Post a Comment