आयपीएल लढती 'यू टयूब'वर दिसणार

Posted on Friday, March 12, 2010 by maaybhumi desk

मुंबई


आयपीएलने गूगलसमवेत 2 वर्षाचा करार असून त्या अंतर्गत 12 मार्चपासून सुरु होणा-या तिस-या सत्रातील सर्व 60 लढती या इंटरनेट कंपनीच्या यू टयूबवर पाहता येणार आहेत. तर सामन्‍याचा लाईव्‍ह स्‍कोर 'मायभूमी'ने तयार केलेल्‍या टुलबारच्‍या मोफत डाऊनलोडींगनंतर पाहता येणार आहे.


आयपीएलने गुगलशी केलेल्‍या करारानुसार यु ट्युबकडे आयपीएलचे ऑनलाईन हक्क असतील. भारतात टीव्ही प्रसारण व 'यू टयूब'वरील प्रसारणात 5 मिनिटांचे अंतर असेल. यू टयूब वर लढती काही वेळेनंतर दिसतील. आयपीएलला वैश्विक बनवण्याचा आमचा हेतू या भागीदारीतून पुर्ण होईल, असा विश्‍वास आयपीएल अध्‍यक्ष ललित मोदी यांनी व्यक्त केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आयपीएल लढती 'यू टयूब'वर दिसणार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner