नक्षली नेता किशनजी गोळीबारात जखमी
Posted on Monday, March 29, 2010 by maaybhumi desk
माओवाद्यांचे प्रमुख नेते असलेले किशनजी एका चकमकीत जखमी झाल्याची माहिती समोर आली असून अनेक दिवसांपासून याबाबत केल्या जात असलेल्या दाव्यास नक्षलवाद्यांनीही दुजोरा दिला आहे.
माओवाद्यांनी ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पाठविलेल्या धमकी पत्रात किशनजी आणि आणखी एक प्रमुख नेता विक्रम जखमी झाल्याचे म्हटले असून किशनजी आणि विक्रम यांच्या शरीरात जितक्या गोळ्या लागल्या आहेत त्यांचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दिली आहे. या संदर्भात ओरीसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या धमकीपत्राचा फॅक्स माओवादी संघटना पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) नावे पाठविण्यात आला आहे.
तीन-चार दिवसांपूर्वी सालबनी येथील हाथीलोथ जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक घडली होती. त्यात किशनजी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Maoist leader Kishenji injured?
 Kolkata
Unconfirmed reports on Sunday night suggested that Maoist leader, Koteshwar Rao alias Kishenji has been injured in an encounter with security forces in West Bengal's Hatilote village.
Security forces in Jharkhand, Bihar and Orissa are involved in speculation that Kishenji may have been injured in encounter on Thursday or Saturday. Feeding this rumour, are intercepts of telephone conversation between Maoists of "Dada" being hurt - dada referring to Kishenji in this part of the country.
Kishenji is the top Naxal leader in the eastern region of the Red Corridor, known to operate in West Bengal, Orissa and Jharkhand. He is alleged to have planned many Maoists attacks, the latest being that on the Silda Camp.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
pune,
top news
