अफजलची फाशी लांबण्यामागे दिल्ली सरकार!
Posted on Monday, May 17, 2010 by maaybhumi desk
मुंबई हल्ल्याचा आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारकडे अफजल गुरुच्या फाशी संदर्भात माहिती मागविली आहे. संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीची फाईल कधीपर्यंत अडकून पडणार आहे, अशी विचारणा गृहमंत्रालयाकडून दिल्ली सरकारकडे याबाबत पत्राद्वारे करण्यात आली आहे.
अफलज गुरुने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दया याचिका दाखल केली असून केंद्राने याबाबत दिल्ली सरकारकडून अहवाल मागितला आहे. मात्र तो दिल्ली सरकारकडे 2006 पासून प्रलंबित आहे. केंद्राने या संदर्भात शीला दीक्षित सरकारला जोरदार खडसावले असून हे प्रकरण प्रलंबित राहण्यामागे कारण काय याबाबत विचारणा केली आहे.
अफजल गुरुची दया याचिका 6 पातळ्यांवरून जाणार आहे. त्यानुसार त्याने दया याचिका राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती ती गृहमंत्रालयाकडे पाठवतील. गृहमंत्रालयाकडून ती संबंधित राज्याकडे पाठविली जाते. याबाबत राज्याने संबंधित प्रकरणामध्ये आपला अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठविते. त्यानंतर गृहमंत्रालयाकडून ती राष्ट्रपतींकडे जाते. त्यानंतर त्यावर राष्ट्रपती निर्णय घेतात.
हे प्रकरण तीन वर्षांपासून दिल्ली सरकारकडेच पडून आहे.
दरम्यान, आपल्याला कुठलेही पत्र मिळाले नसल्याचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे.

Delhi Government mum on Afzal Guru's mercy plea
New Delhi
The Union Ministry of Home Affairs (MHA) has reportedly pulled up Delhi government for not responding to a letter on Afzal Guru's mercy petition.
The ministry has written to the Delhi government on the Afzal Guru mercy petition, which has been pending with the government since 2006.
A similar notice was sent last year in August 2005 in which the President sought the MHA's views. The MHA, in turn, sought the opinion of the Delhi Government as the comments of the government of the state where the crime has been committed are sought before deciding a mercy petition.
However, Delhi Chief Minister Sheila Dikshit said that she was not aware of any letter sent by the Union Home Ministry seeking her government's comments on the mercy petition filed by Parliament attack convict Afzal Guru.
"I have not received any letter (from Home Ministry). May be the Home Department (of the Delhi government received it),"she told reporters.
Commenting on the issue, Bharatiya Janata Party (BJP) spokesperson Rajeev Pratap Rudy said, "Prime Minister Manmohan Singh and Delhi Chief Minister Sheila Dikshit should inform why Afzal Guru's hanging issue is kept in cold storage for four years. A terrorist friendly atmosphere is being created by this."
Home Department officials, however, refused to comment. According to the report, the reminder was sent on April 29.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
hot news
india
- मी मुंबई बोलतेय...
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
- मंगळूरः विमान अपघातातात 163 जणांचा मृत्यू
- अफजलची फाईल दुरूस्तीनंतर उपराज्यपालांकडे
- 'लैला' धडकले, तिघांचा मृत्यू
- झारखंडः पहिला मुख्यमंत्री भाजपचा
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh