जगभरातील शेअर बाजारांची माहिती एका क्लिकवर
Posted on Thursday, May 13, 2010 by maaybhumi desk
toolbar powered by Conduit |
त्यामुळे आता जगभरातील शेअर बाजारावर लक्ष ठेवणे आलेच 'मायभूमी'ने ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील बाजारासह भारतीय शेअर बाजारातील लाईव्ह आकडेवारी तुमच्यासाठी एका क्लिकवर आणली आहे. या टुलबारमध्ये सेंसेक्स, निफ्टी, डाओ जोन्स आणि बीएसईची लाईव्ह माहिती पाहता येणार आहे.
आपोआप रिफ्रेश होणारा हा टुलबार तुम्हालाही हवा असेलच मग वाट कसली पाहताहात मोफत डाऊनलोड करून घेण्यासाठी इथे क्लिक करा...
toolbar powered by Conduit |