'कॅटरीना' आणि 'सेक्स' हीट

Posted on Wednesday, June 02, 2010 by maaybhumi desk

एमबिट इन्फोटेक या संस्‍थेतर्फे करण्‍यात आलेल्‍या एका नवीन सर्व्‍हेनुसार इंटरनेटवी बॉलीवुड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि सेक्स हा शब्‍द सर्वाधिक सर्चेबल आहे. तर पॉप स्टार एकोन हिला सर्वात जास्‍त वेळा डाऊनलोड करण्‍यात आले आहे. बॉलीवुड अभिनेत्री कॅटरीना कैफने मोबाइल डाऊनलोडिंग पॉप्युलेरिटीमध्‍ये किंग खान शाहरुखलाही मागे टाकले आहे.

या यादीत कॅटरीना कैफ़ पहिल्‍या क्रमांकावर असून एंजेलिना जोली, करीना कपूर, सलमान खान, बिपाशा बसू, ऐश्वर्या रॉय, आमीर खान हे देखिल सर्चेबल आहेत. या सर्व्‍हेमध्‍ये एमबिटच्‍या 1,20000 युजर्सने भाग घेतला. तर या सर्व्‍हेवरून असेही आढळून आले आहे, की 'सेक्स' हा शब्‍दही सर्वाधिक सर्चेबल आहे. 6730 शब्‍दांपैकी सुमारे 30 टक्के लोकांनी सेक्स हा शब्‍द सर्च केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner