भारतात हल्ला न होण्याची खात्री देणे अशक्य-पाक

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

gilani155pr इस्लामाबाद
पाकिस्तानात होणारे दहशतवादी हल्ले आम्ही थांबवू शकत नाही, त्यामुळे भारतात 26/11 सारखे हल्ले पुन्हा होऊ शकणार नाहीत, याची खात्री आम्ही कशी देऊ असा सवाल पाकिस्तानने केला आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांच्याशी बोलताना, भारतात पुन्हा 26/11 होणार नाही याची खात्री देऊ शकत नाही, असे स्पष्टपणे म्हटल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. गेट्स यांनी अचानकपणे पाकिस्तानला भेट देऊन गिलानी यांची भेट घेतली होती.

दहशतवाद्यांविरोधात मोहिम हाती घेण्याशी उभय देशातील शांतता प्रक्रिया घातलेली सांगडही दूर करावी अशी गरजही गिलानी यांनी यावेळी व्यक्त केली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारतात हल्ला न होण्याची खात्री देणे अशक्य-पाक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner