ओरीसात नक्षली हल्ल्यात चार ठार
Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk
भुवनेश्वर
ओरीसाच्या कोरापुट जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शनिवारी घडवून आणलेल्या भू-सुरूंगाच्या स्फोटात पोलीस आणि नागरिकांच्या एका जीपमधील चार जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहे.
नारायण पटना पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पल्लुर गावाजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केलेल्या जीपमध्ये 10 पोलीस कर्मचा-यांसह 14 जण होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "ओरीसात नक्षली हल्ल्यात चार ठार"
Post a Comment