'दोन वर्षांपूर्वीच वर्तविली होती हल्ल्याची शक्यता'
Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk
मेलबोर्न
भारतीयांसह विदेशी विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ल्याची शक्यता असल्याचे आपण दोन वर्षांपूर्वीच सरकारकडे वर्तविली होती मात्र त्याकडे सरकारी यंत्रणांनी लक्ष दिले नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियन विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणा-या एक समुहाने केला आहे.
'यूनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लीन विदर्स 'द एज' या वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्र सरकारकडे दोन वर्षांपूर्वीच हल्ल्याची शंका व्यक्त केली गेली होती. त्यानंतरही कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर हल्ले झाल्यानंतरच सरकारला त्याची गंभीरता लक्षात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'दोन वर्षांपूर्वीच वर्तविली होती हल्ल्याची शक्यता'"
Post a Comment