सोनियांना मोदींचे इटालीयन भाषेतून पत्र

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक दिवसानंतर पुन्‍हा कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींवर टीकेची झोड उठवली असून देशातील वाढत्‍या महागाईकडे लक्ष वेधण्‍यासाठी ते कॉंग्रेसाध्‍यक्षांना इटालीयन भाषेत पत्र लिहीणार असल्‍याचे त्‍यांनी गुरूवारी जाहीर केले.
अहमदाबादजवळील पाटण येथे आयोजित गरीब कल्याण मेळाव्‍यात ते म्हणाले, की वाढत्‍या महागाईबाबत सरकारला अनेकदा सांगितले आणि पत्र लिहीले आहे. मात्र त्‍याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. आम आदमीच्‍या नावावर राजकारण करून सत्तेवर आलेल्‍या कॉंग्रेसला सर्व सामान्‍यांशी काहीही देणेघेणे नाही. त्‍यामुळे आता पक्षाच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी यांना मी इटालीयन भाषेतून पत्र लिहीणार आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सोनियांना मोदींचे इटालीयन भाषेतून पत्र"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner