सईद संदर्भात पाकला हवेत आणखी पुरावे!

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
मुंबई हल्‍ल्‍याचा प्रमुख षड्यंत्रकर्ता आणि जमात-उद-दावा प्रमुख हाफिज सईदच्‍या भूमिके संदर्भात भारताने पाकिस्तानकडे अनेकदा पुरावे सोपवूनही पाकने ते पुरेस नसल्‍याचे कारण पुढे करत आणखी पुराव्‍यांची मागणी केली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की 'मुंबई हल्‍ल्‍यात सईदच्‍या भूमिके संदर्भात आम्हाला आणखी पुराव्‍यांची आवश्‍यकता आहे. भारताने याबाबत दिलेले पुरावे अपूर्ण असून सईदवर कारवाईसाठी ते पुरेसे नाहीत. सईद संदर्भात भारताने पाककडे आतापर्यंत किमान तीन ते चार वेळा पुरावे दिले आहेत.
click here

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सईद संदर्भात पाकला हवेत आणखी पुरावे!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner