'कर्नल पुरोहित यांना पाक दहशतवाद्यांची मदद'

Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद
भारत व पाकिस्‍तान दरम्‍यान चालवल्‍या जात असलेल्‍या समझौता एक्सप्रेसमध्‍ये 2007 मध्‍ये झालेल्‍या स्‍फोटातील प्रमुख संशयित आरोपी असलेल्‍या कर्नल पुरोहित यांनी त्‍यासाठी एका पाकिस्तानी दहशतवाद्याची मदत घेतली होती
असा आरोप पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी असाही दावा केला आहे, की मुंबई हल्‍ल्‍यात मारले गेलेले दहशतवाद विरोधी पथकाचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे यांच्‍या हत्‍येचा संबंध 2006 च्‍या मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल एस.के. पुरोहित यांच्‍याशी संबंध आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'कर्नल पुरोहित यांना पाक दहशतवाद्यांची मदद'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner