'नक्षलग्रस्‍त भागात प्रभावी प्रशासन

Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk

रायपूर

नक्षलवाद्यांना परराष्‍ट्रातून आर्थिक मदत मिळत असल्‍याचे केंद्राकडे कुठलेही पुरावे नसून या भागातील प्रशासन अधिक प्रभावी बनविण्‍यासाठी विशेष उपाययोजना अंमलात आणल्‍या जातील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.

गृहमंत्री म्हणाले, आमचे उद्दीष्‍ट नक्षलग्रस्‍त भागात नागरी प्रशासन अधिक प्रभावी बनवणे हे असणार असून नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्‍या कारवाईशी राज्य सरकारेही सहमत आहेत. ओरीसा, महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्‍या वरिष्ठ अधिका-यांसोबत चिदंबरम यांनी यांनी शुक्रवारी महत्‍वाची बैठक घेतली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'नक्षलग्रस्‍त भागात प्रभावी प्रशासन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner