शाहरुखच्या 'खान'ला गुजरातमध्येही विरोध
Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk
अहमदाबाद
आयअहमदाबादसह गुजरातच्या प्रमुख शहरात विहिंप आणि बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर्सफाडली असून थिएटरची तोडफोड केली आहे. संघ परिवाराच्या या भूमिकेमुळे चित्रपटगृह मालकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "शाहरुखच्या 'खान'ला गुजरातमध्येही विरोध"
Post a Comment