पाकने आपल्‍या ताब्यातील भूमी परत करावीः चिदंबरम

Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk

click hereनवी दिल्ली
भारताने चर्चे दरम्‍यान काश्‍मीर प्रश्‍नावरही चर्चा करावी या पाकिस्‍तानी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्‍या वक्तव्‍यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानने आपल्‍या ताब्यातील काश्मीरचा भाग (पाक व्‍याप्‍त काश्‍मीर) भारताला परत करावा, अशी मागणी केली आहे. तर या भागातून भारतात परत येऊ इच्‍िछणा-या लोकांचे आपण स्‍वागत करीत असल्‍याचे मत गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी व्‍यक्त केले आहे.

पी. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्‍या वक्तव्‍यास पाठिंबा देताना पाक व्‍याप्‍त काश्‍मीरातून भारतात येऊ इच्छिणा-या तरुणांचे स्‍वागत केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पाकने आपल्‍या ताब्यातील भूमी परत करावीः चिदंबरम"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner