भारताने काश्‍मीरवरही चर्चा करावीः गिलानी

Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद
भारत काश्मीरच्‍या मुद्यावर करण्‍यास तयार नसला तरीही पाकिस्तानला या प्रकरणी भारताच्‍या प्रतिक्रियेची प्रतिक्षा असून जोपर्यंत दोन्‍ही देशात सर्व मुद्यांवर चर्चा होत नाही तोपर्यंत चर्चेला अर्थ नसल्‍याचे पाकिस्‍तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी केले आहे.

सुत्रांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार गिलानी यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की दोन्‍ही देशां दरम्यान सविस्‍तर चर्चा होण्‍याची आवश्‍यकता असून काश्मीर मुद्यावरही त्यात चर्चा अपेक्षित असून त्याबाबत भारताच्‍या भूमिकेची आम्हाला प्रतिक्षा आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारताने काश्‍मीरवरही चर्चा करावीः गिलानी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner