पाक विरोधात 'अमेरिकन हिंदुं'ची मोर्चबांधणी

Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन

जर पुणे बॉम्ब स्फोटाचा संबंध पाकिस्तानशी असल्‍याचे सिध्‍द झाले तर पाकिस्तान विरोधात अमेरिकन कॉंग्रेसचा पाठिंबा मिळवण्‍यासाठी अनिवासी भारतीयांनी सक्रीय व्‍हावे असे आवाहन हिंदू अमेरिकन असोसिएशनने (एचएएफ) केले आहे. 


एचएएफने एका वक्तव्‍यात म्हटले आहे, की जर पुणे स्‍फोटाशी पाकचा संबंध असल्‍याचे पुरावे समोर येत असतील तर भारतीय वंशाच्‍या अमेरिकन समुदायाने आपल्‍या कॉंग्रेस प्रतिनिधींना सक्रीय करून पाक विरोधात कारवाईसाठी जोरदार आवाज उठवावा लागेल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



No Response to "पाक विरोधात 'अमेरिकन हिंदुं'ची मोर्चबांधणी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner