ममतांची शंभरावर नवीन गाड्यांची भेट

Posted on Wednesday, February 24, 2010 by maaybhumi desk

ममता बॅनर्जी यांनी आपल्या रेल्वे अर्थसंकल्पात शंभरावर नवीन गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी 16 भारत तीर्थ, दहा दुरंतो, तीन अनारक्षित कर्मभूमी, जवानांसाठी एक जन्मभूमी, तर भारत बांगलादेश दरम्यान एक संस्कृती एक्सप्रेस, सहा मातृभूमी महिला स्पेशल, यांसह 52 नवीन गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात 28 पॅसेंजरचाही समावेश आहे.

ममतांनी जाहीर केलेल्या गाड्या:

मातृभूमी गाड्या :

1. दिल्ली-पानिपत 2. बारासात-सियालदह 3. कृष्णानगर-सियालदह 4. फलकनुमा-लिंगमपल्ली 5.
ठाणे-वाशी 6. पनवेल-नेरूळ-ठाणे

कर्मभूमी गाड्या :

1. दरभंगा-मुंबई एक्सप्रेस ( साप्ताहिक)  2. गुवाहाटी-मुंबई (साप्ताहिक) व्हाया  हावड़ा-टाटानगर-झारसुगुडा-विलासपुर-नागपूर 3. न्यू जल्पाईगुड़ी-अमृतसर (साप्ताहिक) व्हाया  कटिहार-सीतापुर

जन्मभूमी गाडी :

1. अहमदाबाद-उधमपूर (साप्ताहिक) 

भारत तीर्थ गाड्या :

1. हावड़ा-गया-आग्रा-मथुरा-वृंदावन-नवी दिल्ली-हरिद्वार-वाराणसी-हावडा
2. हावडा-चेन्नई-पुडुचेरी-मदुरै-रामेश्वरम-कन्याकुमारी-बेंगलूरू-म्हैसूर-चेन्नई-हावडा
3. हावडा--हैदराबाद-अरकू-हावडा
4. हावडा-वाराणसी-जम्मूतवी-अमृतसर-हरिद्वार-मथुरा-वृंदावन-अलाहाबाद-हावडा
5. हावडा-अजमेर-उदयपुर-जोधपुर-बीकानेर-जयपूर-हावडा
6. मुंबई-पुणे-तिरूपती-कांचीपुरम-रामेश्वरम-मदुरै-कन्याकुमारी-पुणे-मुंबई
7. पुणे-जयपूर-नाथद्वार-रणकपुर-जयपूर-मथुरा-आग्रा-हरिद्वार-अमृतसर-जम्मूतवी-पुणे
8. पुणे-रत्नागिरी-गोवा-बेंगलूरू-म्हैसूर-तिरूपती-पुणे
9. अहमदाबाद-पुरी-कोलकाता-गंगासागर-वाराणसी-अलाहाबाद-इंदूर-ओंकारेश्वर-उज्जैन-अहमदाबाद

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "ममतांची शंभरावर नवीन गाड्यांची भेट"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner