काय आहे जर्मन बेकरी?

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

जर्मन बेकरी हे पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. पुण्याच्या कोरेगाव परिसरात गेल्या दोन दशकांपासून जर्मन बेकरी प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटकांचा येथे कायम राबता असतो. ओशो आश्रम व ज्युईश सेंटर या दोन कारणांमुळेही येथे परदेशी पर्यटक कायम येत असतात.

येथे बेकरी पदार्थ व कॉन्टेनेंटल फूड अतिशय वाजवी दरात मिळते.
इथले पदार्थही चविष्ट असतात अशी त्याची ख्याती आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "काय आहे जर्मन बेकरी?"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner