अमेरिकन विद्यापीठात गोळीबारात भारतीय ठार

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन

अमेरिकेच्‍या अलबामा विद्यापीठात झालेल्‍या गोळीबारात तीन जण ठार झाले असून त्यात एका भारतीय वंशाच्‍याव्‍यक्तीचाही समावेश आहे.
गोळीबारात मृत झालेल्‍या व्‍यक्तीचे नाव गोपी के पोडिला असून ते बायोलॉजिकल सायन्‍स विभागाचे प्रमुख म्हणूनकाम करीत होते. या गोळीबारात मारिया आणि एडरिल जॉन्‍सन यांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबारकरणा-या महिलेस अटक केली असून ही महिला अलबामा विद्यापीठात फॅक‍ल्‍टी मेंबर आहे.
या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेले लोकहीविद्यापीठात प्राध्‍यापक आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "अमेरिकन विद्यापीठात गोळीबारात भारतीय ठार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner