भाजप राम मंदिरासाठीही आग्रही

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

इंदूर
राम मंदिराचा पुन्हा रागही आज भाजपने पुन्हा आळवला. अध्यक्ष नितिन गडकरी यांनी राम मंदिर बांधण्यासाठी आग्रही रहाण्याची भाजपच्या अध्यक्षांची परंपरा आजही पाळली. पण काहीशा सौम्यपणे.


राम हा आमचा वारसा असून त्याच्या मंदिराचे अस्तित्व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आता सिद्ध झाले आहे. असे असताना आता मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेऊन तेथे हिंदूंना मंदिर बांधू द्यावे. त्याच्या शेजारी मशीद बांधण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे म्हणाले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भाजप राम मंदिरासाठीही आग्रही"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner