नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आता मुंबई व पुणे!
Posted on Saturday, March 13, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
नक्षलवाद्यांनी आता गावातून शहराकडे आपला मोर्चा वळविण्यास सुरूवात केली असून गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षली पुणे व मुंबई सारख्या शहरांमध्ये हल्ले करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या 129 पानांच्या 'स्ट्रॅटजी एण्ड टॅक्टिक्स ऑफ द इंडियन वार' या दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे.
या दस्तवेजानुसार नक्षलवाद्यांचे नेटवर्क मुंबईपासून केवळ 15 किलोमीटर तर पुण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असून ते एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. या व्यतिरिक्त गुरगाव, कोलकाता आणि अहमदाबादही नक्षलवाद्यांच्या हीटलिस्टवर आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आता मुंबई व पुणे!"
Post a Comment