अमेरिकेत घराघरात दहशतवादी!

Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk


न्यूयॉर्क

अमेरीकेतील अनेक शहरांमध्‍ये अनेक नागरीक इंटरनेटच्‍या माध्‍यमातून दहशतवादी किंवा गुन्‍हेगारी संघटनांच्‍या संपर्कात येऊ लागले असून विध्‍वंसकारी कारवायांमध्‍ये आणि अस्थितरता वाढीस मदत करून लागले आहेत. देशातच वाढत चाललेल्‍या घटनांमुळे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्‍ये चिंतेचे वातावरण आहे.




अमेरीकन फेडरल ब्युरो ऑफ इंव्‍हेस्टिगेशनचे (एफबीआय) निर्देशक रॉर्बट म्युलर यांनी संसदेच्‍या उपसमिती समोर ही माहिती दिली. देशात वाढत चाललेल्‍या या दहशतवाद समर्थक घटनांमध्‍ये कुठला एखादा भाग नसून ते देशभरातील शहरे आणि ग्रामीण भागातही वाढत चालले असल्‍याचे या अधिका-याने सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "अमेरिकेत घराघरात दहशतवादी!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner