भारतावर तालिबानी हल्ल्याची शक्यताः सीआयए
Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या कारवाईमुळे अल कायदा व तालिबानची स्थिती खराब असली तरीही आगामी काळात भारत आणि ब्राझील या देशांवर या संघटनांच्या हल्ल्याचा धोका अधिक वाढू शकतो असा इशारा अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने दिला आहे.
सीआयएचे संचालक लियोन पॅनेटा यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राझील आणि भारतासारखे देश आगामी काळात दशतवाद्यांचे लक्ष्य ठरणार असून अमेरिकन गुप्तचर संस्थेने आधीच माहिती दिली असून आता या देशांनी कुठल्याही घटनेवर नियंत्रण आणण्यासाठी सक्रीय असावे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
 

 

No Response to "भारतावर तालिबानी हल्ल्याची शक्यताः सीआयए"
Post a Comment