बातम्यांसाठी इंटरनेटचा वापर वाढला
Posted on Saturday, March 06, 2010 by maaybhumi desk
डीपीएनुसार 'पेव इंटरनेट अॅण्ड अमेरिकन लाइफ प्रोजेक्ट' द्वारा करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात रेडिओ ऐकणारे 54 टक्के तर वृत्तपत्र वाचणारे 50 टक्के लोक आहेत.
मात्र इंटरनेटचा वापर करणार्या लोकांचे प्रमाण 61 टक्के आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंटरनेटचा वापर करणार्यांमध्ये ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स यांचा वापरही करणार्यांचा समावेश आहे. बातम्यांसाठी गूगल न्यूज, याहू न्यूज व एओएल सारख्या पोर्टल्सच्या वेबसाईट्स, बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स व सीएनएनच्या साईट्स पाहिल्या जातात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "बातम्यांसाठी इंटरनेटचा वापर वाढला"
Post a Comment