चर्चेचा प्रस्‍ताव नक्षलींनी फेटाळला

Posted on Wednesday, May 19, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली/बस्तर

नक्षलवाद्यांनी गृहमंत्री पी.चिदंबरम यांचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला असून आणखी हल्‍ले करण्‍याची धमकी दिली आहे. नक्षली कमांडर रमन्ना याने छत्तीसगढच्‍या बस्तरमध्‍ये याबाबत सांगितले, की आम्ही कुठल्‍याही स्थितीत सरकारशी चर्चा करणार नाही.

चिदंबरम यांनी नक्षलवाद्यांना चर्चेसाठी आवाहन करताना जर ते 72 तासात हिंसाचार सोडण्‍यास तयार असतील तर सरकार सर्व मुख्यमंत्र्यांच्‍या संमतीने चर्चेसाठीची वेळ आणि ठिकाण निश्चित करतील. तसेच निमलष्‍करी दलाचे अभियानही थांबविण्‍यात येईल, असा प्रस्‍ताव ठेवला होता.

दंतेवाडात सोमवारी नागकांनी भरलेली बस नक्षलींनी उडवून दिल्‍यानंतर गृहमंत्र्यांचा हा प्रस्‍ताव महत्‍वाचा समजला जात होता. मात्र नक्षलींनी तो स्‍पष्‍टपणे फेटाळून लावत आणखी अशा प्रकारचे हल्‍ले करण्‍याची धमकी दिली आहे.

Naxals reject Chidambaram's fresh offer for talks

New Delhi/Bastar

A day after Naxals unleashed another attack in Chhattisgarh, Home Minister P Chidambaram today made a fresh offer to hold talks if they "suspend" violence even for just 72 hours but the Left-wing extremists rejected it.

"Maoists should say 'We will abjure violence. We will suspend violence and actually suspend violence for 72 hours'. We will get the Chief Ministers on board. We will respond. We will fix a date, time and place for talks and let the Maoists come for the talks on anything they wish to talk," Chidambaram said.

The offer was dismissed by Naxal leader Ramanna who said in Bastar district in Chhattisgarh, "we cannot give up our weapons".

He said the Naxal's had responded to the Home Minister's earlier offer for talks. "But the Government did not believe us.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner