वेस्टइंडीजची विजयी सुरूवात

Posted on Saturday, May 01, 2010 by maaybhumi desk

गयाना

वेस्टइंडीजने टी-20 वर्ल्ड कपच्‍या आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यात शुक्रवारी आयरलँडचा 70 धावांनी मोठा पराभव
केला. सॅमीला अष्‍टपैलू खेळासाठी सामनावीराचा बहुमान मिळाला.

येथील प्रोविडेंस स्टेडियमवर यजमान वेस्टइंडीजने 20 षटकात नऊ गडी गमावून 138 धावा केल्‍या. यजमान
संघाकडून डरेन सॅमीने सर्वाधिक 30 धावा केल्‍या. तर आयरलँडच्‍या जॉर्ज डॉकरेलने तीन गडी बाद केले.

आयरलँडने 139 धावांच्‍या आव्‍हानाचा सामना करताना खराब सुरुवात केली. 10 धावांमध्‍ये त्‍यांनी दोन महत्‍वाचे गडी गमावले. संघाच्‍या ढेपाळलेल्‍या फलंदाजीमुळे संपूर्ण संघ 16.4 षटकात केवळ 68 धावांवर बाद झाला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "वेस्टइंडीजची विजयी सुरूवात"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner