ऐश्वर्याला टीबी?
Posted on Friday, February 19, 2010 by maaybhumi desk
ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनने ट्विटरवर ती आजारी आहे, असे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र
तिला नेमके झाले तरी काय? यासंदर्भात मात्र त्याने मौन पाळले होते.
ऐश्वर्या 37 वर्षाची झाली आहे. आता तिने परिवार वाढविण्यास काहीच हरकत नसल्याचे बच्चन परिवाराचे म्हणणे आहे. मात्र आता ऐश्वर्या बरी झाल्यानंतरच तिला नेमके काय झाले आहे आणि ती प्रेग्नेंट राहिल किंवा नाही या प्रश्नांची उकल होईल, यात शंकाच नाही.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
bollywood
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Response to "ऐश्वर्याला टीबी?"
oh! god. no.
Post a Comment