नवी दिल्ली
देशात अन्नधान्याच्या वाढत्या किंमती व घटते उत्पादन हा चिंतेचा विषय असून आता दुसर्या हरित क्रांतीची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले आहे.