पुणे
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'मुंबई सर्वांचीच' या आपल्या विधानाचे 'प्रायश्चित्त' घेताना 'महाराष्ट्राच्या मातीत दम आहे', असे सांगून आपला महाराष्ट्राभिमान सार्वजनिकरित्या प्रकट केला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी मराठीत मातीची मान उंचावणार्या मान्यवरांचा सत्कार केला. त्यावेळी ही संधी साधून सचिनने 'सिक्सर' मारला आहे.