महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने देशभरासह विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्येने भेट देत असतात.
शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आलेला हा किल्ला सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा किल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.