इस्लामाबाद
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील दिर भागात एका राजकीय पक्षाच्या सभे दरम्यान घडवून आणलेल्या बॉम्ब स्फोटात 37 जण मारले गेले असून 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवामी नॅशनल पार्टीच्या रॅली दरम्यान झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती हल्लेखोर सभास्थानी जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याला गेटवरच अडविण्यात आल्याने त्याने स्वतःला उडवून घेतले. या हल्ल्यात सुमारे 37 जण ठार झाले असून 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.