Showing posts with label T- 20. Show all posts

महिला T-20 वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभव पत्करावा लागला असला तरीही ऑस्ट्रेलियन चाहत्यांची ही इच्छा महिला संघाने पूर्ण केली आहे. अतिशय चुरशीच्या या लढतीत ऑस्ट्रेलियन संघाने न्यूजीलँडचा 3 धावांनी पराभव करीत महिला ट्वेंटी 20 वर्ल्ड कपचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
Posted on Monday, May 17, 2010
हस्सीच्या तडाख्याने पाकचा धुव्वा
सेंट लूसिया
मायकल हस्सीच्या 24 चेंडुंवर नाबाद 60 धावांच्या निर्णायक षटकातील धडाकेबाज फलंदाजीमुळे अतिशय चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन गड्यांनी पराभव केला आहे. कंगारूंच्या या विजयामुळे आयसीसी ट्वेंटी-20 विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यात पोचले असून दुसरे टी-20 विजेतेपद मिळवण्याच्या पाकच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.

Posted on Saturday, May 15, 2010
केमरून ब्रिटनचे नवे पंतप्रधान!
लंडन
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कंजरवेटिव पक्षाचे नेते डेव्हीड केमरून यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून कंजरवेटीव्ह पक्षाने लिबरल डेमोक्रेटिक पक्षासोबत आघाडी बनविण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, या घटनाक्रमानंतर विद्यमान पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Posted on Tuesday, May 11, 2010
न्यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
गयाना
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्यूजीलँडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. शेवटच्या चेंडुपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्यात किवी संघाने एक चेंडु शिल्लक असताना विजय मिळवला.
येथील प्रोव्हीडन्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विजयासाठी 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करीत असलेल्या न्यूजीलँडच्या संघाला ब्रँडन मॅक्लमच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यावेळी संघाने आपले खातेही उघडले नव्हते.

Posted on Saturday, May 01, 2010
वेस्टइंडीजची विजयी सुरूवात
गयाना
वेस्टइंडीजने टी-20 वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी आयरलँडचा 70 धावांनी मोठा पराभव
केला. सॅमीला अष्टपैलू खेळासाठी सामनावीराचा बहुमान मिळाला.
येथील प्रोविडेंस स्टेडियमवर यजमान वेस्टइंडीजने 20 षटकात नऊ गडी गमावून 138 धावा केल्या. यजमान
संघाकडून डरेन सॅमीने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर आयरलँडच्या जॉर्ज डॉकरेलने तीन गडी बाद केले.

Subscribe to:
Posts (Atom)