मुंबई
क्रिकेटचा ईश्वर म्हणून ओळखल्या जात असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर शनिवारी आपला 37 वा वाढदिवस साजरा करत असून दरवर्षा प्रमाणेच यंदाही सचिन आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो उपचारासाठी श्रीलंकेला रवाना झाला आहे. त्यामुळे अंतिम फेरीच्या लढतीत त्याच्या सहभागावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून, क्रिकेटप्रेमी येत्या रविवारी होणार्या अंतिम सामन्यापूर्वी तो पूर्णतः तंदुरुस्त व्हावा यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत.