अमेरीकेत आण्विक सुरक्षा संमेलनास सुरूवात

Posted on Tuesday, April 13, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन

दहशतवाद्यांपासून अण्‍वस्‍त्रांची गुपिते सुरक्षित ठेवण्‍यासंदर्भात विचार करण्‍यासाठी आणि एका ऐतिहासिक करारास प्रत्यक्षात आणण्‍यासाठी सोमवारपासून येथे 47 देशांच्‍या राष्‍ट्रप्रमुखांच्‍या उपस्थितीत आण्विक सुरक्षा संमेलनास सुरूवात झाली.

अलकायदा सारख्‍या दहशतवादी संघटना आण्विक गुपिते आणि अण्‍वस्‍त्रे मिळवण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचे मत या संमेलनाच्‍या सुरूवातीसच ओबामा यांनी मांडले असून 1945 नंतर प्रथमच अमेरीकन राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या अध्‍यक्षेतेखाली एवढे मोठे संमेलन आयोजित करण्‍यात आले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner