26/11 सारख्‍या कुठल्‍याही स्थितीस तयार: कृष्णा

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

नवीदिल्ली
सरकार मुंबईवर 26/11 ला झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍या सारख्‍या कुठल्‍याही स्थितिचा मुकाबला करण्‍यास पूर्णतः सज्ज असून या हल्‍ल्याच्‍या वेदना आणि जखमा भारतीय माणूस कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन परराष्‍ट्र मंत्री एस.एम. कृष्णा यांनी केले आहे.

मुंबई हल्‍ल्‍यानंतरही भारताने दाखवलेल्‍या संयमावर भारताचे कौतुक करतानाच आता असा हल्‍ला झाला तर मात्र भारताचा संयम ढासळू शकतो या अमेरिकन परराष्‍ट्र मंत्र्यांच्‍या वक्तव्‍यावर कृष्‍णा यांनी ही माहिती दिली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "26/11 सारख्‍या कुठल्‍याही स्थितीस तयार: कृष्णा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner