हैतीचे कायदा मंत्री जीवंत

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

बर्लिन

हैतीत आलेल्‍या विनाशकारी भूंकपापासून बेपत्ता असलेले कायदा मंत्री पॉल डेनिस जीवंत असल्‍याचे वृत्त समोर आले असून आठ-दहा दिवसानंतर एका ढिगा-याखाली ते जीवंत असल्‍याचे आढळून आले आहे.

जर्मनीत हैतीचे राजदूत जीन रॉबर्ट सगेट यांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार डेनिस ढिगा-याखाली जीवंत आढळून आले असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत.

हैतीमध्‍ये गेल्‍या 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4.53 वाजेच्‍या सुमारास भूकंप आला होता.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हैतीचे कायदा मंत्री जीवंत"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner